Sunday, 30 October 2022

संवेदनांचा आभ्यास

◾आध्यात्म संवेदनांचे शास्त्र आहे. आपन एखाद्या पवीत्र स्थळी भेट दील्यावर काय जानवलं त्याचबरोबर घरी असल्यावर कोनती जानीव असते आनी जर एखाद्या अपवीत्र जागेत गेलो तर काय फरक अनुभवायला येतो ? फरक नीश्चीतच आहे. हा फरक आपन जानीवपूर्वक नोंदवत नाही. ◾आपन एखादी विशीश्ट रंगाची वीशीश्ट वस्तू घेतली. तर त्या वस्तूपासून नीर्मान होनाय्रा संवेदनांचा म्हनजे अनूकूलता अथवा प्रतीकूलता यांची नोंद ठेवने आवश्यक आहे. ◾हा सूक्ष्म जानीवांचा अभ्यास आहे. हा अभ्यास जमला तर आपल्याला प्रतीकूल परीस्थीती टाळता येईल.

प्रेरणादायक वीचार

जर काही काम नसेल आनी मन मोकळे असेल तर असेल तर मनात वाईट वीचार येऊ शकतात. यासाठी कोनतेही लहान सहान काम करन्याची लाज बाळगू नका. मनाने आवडत्या देवतेचे नामस्मरन करा आनी आत्मबोधवरचे सर्व वीचार एका स्वतंत्र वहीत लीहून काढा.

आत्मबोध

जर काही कारनाने मन बेचैन असेल, काही सूचत नसेल तर आत्मबोधवरील प्रेरनादायक वीचार एका स्वतंत्र वहीत लीहून काढा. नक्कीच मार्ग सापडेल.

प्रसन्न मन

सायंकाळी व सकाळी देवापूढे दीवा लावने, उदबत्ती लावने, अंगनात सडा, रांगोळी केल्याने मन प्रसन्न राहाते.

आध्यात्म म्हनजे संवेदनांचा आभ्यास.

◾आध्यात्म म्हनजे संवेदनांचा आभ्यास. ◾सूख म्हनजे अनूकूल संवेदना. ◾आनी दूःख म्हनजे प्रतीकूल संवेदना.

सम संख्या

◾सम संख्या शीव आनी शांतीची अनूकूल संवेदना देतात तर वीशम संख्या या शक्तीची संवेदना देतात. ◾दोन नीरांजने, दोन उदबत्ती, दोन वाती असा वापर आपन अनेक ठीकानी करतो. ◾सम संख्येचा आनखी कोठे वापर करता येईल ते प्रयोग करून पाहा आनी आनंद आनी शांती मीळवा◾

नामस्मरन

नामस्मरनातून अनूकूल संवेदना मीळन्याचे प्रमान खूप जास्त आहे.