◾आध्यात्म संवेदनांचे शास्त्र आहे. आपन एखाद्या पवीत्र स्थळी भेट दील्यावर काय जानवलं त्याचबरोबर घरी असल्यावर कोनती जानीव असते आनी जर एखाद्या अपवीत्र जागेत गेलो तर काय फरक अनुभवायला येतो ? फरक नीश्चीतच आहे. हा फरक आपन जानीवपूर्वक नोंदवत नाही. ◾आपन एखादी विशीश्ट रंगाची वीशीश्ट वस्तू घेतली. तर त्या वस्तूपासून नीर्मान होनाय्रा संवेदनांचा म्हनजे अनूकूलता अथवा प्रतीकूलता यांची नोंद ठेवने आवश्यक आहे. ◾हा सूक्ष्म जानीवांचा अभ्यास आहे. हा अभ्यास जमला तर आपल्याला प्रतीकूल परीस्थीती टाळता येईल.
No comments:
Post a Comment