रविवार, ६ एप्रिल, २०२५

मनःशांती आत्मबोध _ दिनक्रम

स. 6 वा._ पठण_नामजप, पोथीवाचन, भजन, आरती  करणे.

दु. 12 वा. _ हवन_ अग्निकुंडात तूप, डाळ, भाताचे हवन करणे.

सायं. 6 वा._अभिषेक_शिवपिंडीस जल अभिषेक व दही भाताचा नैवेद्य अर्पण करणे.

मनःशांती आत्मबोध _ सात्विक आहार

स.7 वा.  फळे, दूध.

दु.12 वा. भाकरी, भाजी, कोशिंबीर,  पापड, चटणी.

सायं.7 वा. भात, वरण, मसाला भात, आमटी, खीर, दही, कोशिंबीर,  पापड.